‘छावा’ हाऊसफुल्ल : तिकीटं मिळणंही अवघड

Chhava Box Office Collection : ‘छावा’चा धुरळा, तिकीटंच मिळेनात… 24 तास शो चालवूनही हाऊसफुल्ल, ‘धाकल्या धनीं’ना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी साऱ्यांचीच धडपड. मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन इतिहास रचणारा ‘छावा’ चित्रपट प्रेक्षकांच्या … Continue reading ‘छावा’ हाऊसफुल्ल : तिकीटं मिळणंही अवघड