‘मनाने आणि आत्म्याने मेलेला समाज…’ स्वरा भास्कर ने ‘छावा’ वर केलं वादग्रस्त विधान!

मुंबई :  स्वरा भास्कर (Swara Bhaskar)  विक्की कौशलचा(Vicky Kaushal) ‘छावा’ (Chhava)हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाला सर्वत्र प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातील विक्कीच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. पण आता या चित्रपटाच्या दृश्यावर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने एक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

स्वरा भास्कर(Swara Bhaskar) ने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिल आहे. चित्रपटात दर्शविलेल्या संभाजी महाराजांवरील अत्याचार, कुंभ मेळ्यात  चेंगराचेंगरीत झालेल्या मृतात्म्यांना समान भावनिक प्रतिसाद का मिळाला नाही?

स्वराने लिहिले की  समाज जो चेंगराचेंगरी आणि यंत्रणेचा अभाव  झेलत आहे. आणि बुलडोजरमधून भयंकर मृतदेह उचलण्याचे दृश्य पहात आहे. ही परिस्थिती, 500 वर्षांपूर्वी झालेल्या छळापेक्षा लोक अधिक राग येण्यासारखी आहे. असा समाज मनाने आणि आत्म्याने मरण पावला आहे.

स्वर भास्कर यांचे विधान

स्वरा भास्कर यांनी ट्विटरवर लिहिले, “500 वर्षांपूर्वी हिंदूंवरील काल्पनिक अत्याचारांवर राग व्यक्त केला जात आहे. अत्याचारावर क्रोध करणाऱ्या समाजात चेंगराचेंगरीतील मृत्यूकडे दुर्लक्ष करत आहे आणि भगदडीत मृत पावलेल्यांना जेसीबीने उचलल्या जाणाऱ्या मृतदेहांकडे कानाडोळा करत आहे हा मृत समाज. ”

 

 

Chhava Movie : पारंपरिक वेशभुषेत महिला प्रेक्षकांनी पाहिला ‘छावा’ !

Social Media