Chhupe Rustam : ‘छुपे रुस्तम’मध्ये हृषिकेश-प्रियदर्शनची जोडी दिसणार

मुंबई : अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांनी आतापर्यंत लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रात प्रवास करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हे दोघेही ‘छुपे रुस्तम’ (Chhupe Rustam)असल्याची चर्चा … Continue reading Chhupe Rustam : ‘छुपे रुस्तम’मध्ये हृषिकेश-प्रियदर्शनची जोडी दिसणार