राज्यातील बारावीच्या परीक्षाही अखेर रद्द!

मुंबई : कोरोना ची गंभीर परिस्थिती, मुलांमधील वाढता प्रादुर्भाव, तिसऱ्या लाटेची शक्यता इत्यादी बाबी विचारात घेता परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही.यामुळे राज्यातील 12 वीच्या परीक्षा (Class XII exams)ही 10 वीच्या … Continue reading राज्यातील बारावीच्या परीक्षाही अखेर रद्द!