माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तक्रारदार ऍड. जयश्री पाटील यांचा ईडी अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला

मुंबई  : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणा-या, तक्रारदार अॅड. जयश्री पाटील यांचा ईडी(ED) अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला. सुमारे चार तास हा जबाब नोंदवण्यात आला. तत्कालीन … Continue reading माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तक्रारदार ऍड. जयश्री पाटील यांचा ईडी अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला