कोरोनाच्या नवीन लॅमडा व्हेरिएंटचा जगभरातील ३० देशांमध्ये प्रसार, डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक

लंडन : कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटचा धोका जगभरात वाढत आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या वाढत्या जोखीमेदरम्यान कोरोना विषाणूचा एक नवीन व्हेरिएंट लॅमडा व्हेरिएंट (Lambda Variant) आढळून आला आहे. यूकेच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले … Continue reading कोरोनाच्या नवीन लॅमडा व्हेरिएंटचा जगभरातील ३० देशांमध्ये प्रसार, डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक