कोविड-19 च्या संसर्गामुळे बर्‍याच जणांना बहिरेपणाचा त्रास; अभ्यासातून आले समोर

लंडन : कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे काही रुग्णांमध्ये कायमचे बहिरेपणा असल्याचे नोंदवले गेले आहे. यासंदर्भात ब्रिटनमध्ये झालेल्या अभ्यासात हे वृत्त समोर आले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कर्णबधीर होणाऱ्या लोकांची संख्या खूपच कमी … Continue reading कोविड-19 च्या संसर्गामुळे बर्‍याच जणांना बहिरेपणाचा त्रास; अभ्यासातून आले समोर