नैनीतालमधील घोडेस्वारी व्यवसायावर संकट!

नैनीताल Nainital : कोरोना संसर्गाच्या काळात नैनीताल मध्ये पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. पर्यटन (tourism)व्यवसायिक आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. या व्यवसायाशी संबंधित लोक बेरोजगार झाले आहेत. तर, बारापत्थर … Continue reading नैनीतालमधील घोडेस्वारी व्यवसायावर संकट!