संस्कृती…

पोटा-पाण्यासाठी ते स्वित्झर्लंडला(Switzerland) गेले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे त्यांच्या मुलांची मातृभाषा तिथलीच असणार हे उघड आहे. पण त्यांच्या स्वीस पत्नीने मात्र आग्रह धरला की आपल्या मुलांना त्यांची पितृ-भाषाही यायला … Continue reading संस्कृती…