स्वरा भास्करला जिवे मारण्याच्या धमक्या; मुंबई पोलिसांनी सुरू केला तपास

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्करला (Swara Bhaskar)जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. स्वरा भास्करला एका पत्राद्वारे ही धमकी मिळाली आहे. धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका अधिकाऱ्याने  ही … Continue reading स्वरा भास्करला जिवे मारण्याच्या धमक्या; मुंबई पोलिसांनी सुरू केला तपास