केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा !: नाना पटोले

मुंबई : देशातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे धोरणच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आखले असून शेतकरी संपवण्याचे पाप केले जात आहे. बसलेल्या शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम … Continue reading केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा !: नाना पटोले