Dr. Nagraj Manjule : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान !

मुंबई :  लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे यांच्या नावापुढे आता डॉक्टर ही उपाधी लागणार. मंजुळे यांना डी.वाय.पाटील विद्यापीठाने गौरविले आहे. चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल मंजुळे यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान … Continue reading Dr. Nagraj Manjule : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान !