ईडी तपास यंत्रणेचा कॉंग्रेसकडून गैरवापर : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आरोप

मुंबई : राजकीय अभिनिवेशनातून केंद्र सरकारवर किंबहुना भाजपवर आरोप केल्याशिवाय महाविकास आघाडी सरकार काहीच करू शकत नाही. ईडी तपास यंत्रणा भारतीय जनता पार्टीने स्थापित केल्या का ? कॉँग्रेसच्या काळात ईडी … Continue reading ईडी तपास यंत्रणेचा कॉंग्रेसकडून गैरवापर : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आरोप