माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा वरळीतील फ्लॅट आणि कोकणातील जमीन ईडी ने केली जप्त

मुंबई :  ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुमारे सव्वाचार कोटी रुपयांच्या मालमत्ता आज जप्त केल्या त्यांच्याविरूद्ध सुरू असलेल्या पीएमएलए ( अवैध संपत्ती )प्रकरणात ही कारवाई … Continue reading माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा वरळीतील फ्लॅट आणि कोकणातील जमीन ईडी ने केली जप्त