‘मतदानाची तयारी पूर्ण’ : राज्याचे भवितव्य निवडणूक आयोग आणि मतदारांच्या हाती?!

अखेर १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी पंधराव्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार थंडावला आहे. आता २० तारखेला मतदान यंत्रात राज्याच्या येत्या पाच वर्षाचे राजकीय भवितव्य बंद होणार आहे. त्यावेळी निवडणूक प्रचार थांबला असताना … Continue reading ‘मतदानाची तयारी पूर्ण’ : राज्याचे भवितव्य निवडणूक आयोग आणि मतदारांच्या हाती?!