अमरावतीत नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक, सत्तारूढ पुन्हा सत्तेत

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दोन नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आहे.यात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्त्वात तिवसा नगर पंचायतीवर पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे. तिवसा नगरपंचायत … Continue reading अमरावतीत नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक, सत्तारूढ पुन्हा सत्तेत