किसान सभेचा पुन्हा एल्गार, शेतकरी मुंबईत विधानभवनावर धडकणार! लाखो शेतकरी शेतमजूर पायी चालत निघणार!

मुंबई :  शेतकरी प्रश्नावर  किसानसभेने (Kisan Sabha)शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च(Long March)  काढण्याची पुन्हा एकदा हाक दिली आहे.  रविवारी (दि १२ )नाशिक येथून पायी चालण्यास सुरुवात करत  किसान … Continue reading किसान सभेचा पुन्हा एल्गार, शेतकरी मुंबईत विधानभवनावर धडकणार! लाखो शेतकरी शेतमजूर पायी चालत निघणार!