उद्योजक राहुल बजाज अनंतात विलीन

पुणे : उद्योजक राहुल बजाज यांचा पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आला.. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे, खासदार सुप्रिया सुळे, योग गुरु बाबा रामदेव उद्योजक बाबा कल्याणी पुण्याचे महापौर … Continue reading उद्योजक राहुल बजाज अनंतात विलीन