फराह खान अलीने उर्फी जावेदला दिला बरे कपडे घालण्याचा  ‘सल्ला’, मिळाले सडेतोड उत्तर

मुंबई : उर्फी जावेद आपल्या हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे मीडियामध्ये चर्चेत असते. दरम्यान, फराह खान अलीने या प्रकरणाची दखल घेत उर्फी जावेदला योग्य कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. … Continue reading फराह खान अलीने उर्फी जावेदला दिला बरे कपडे घालण्याचा  ‘सल्ला’, मिळाले सडेतोड उत्तर