हिमाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केले कंगना राणावतचे कौतुक

मुंबई : आजकाल बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) तिच्या ‘थलायवी'(Thalaivi) चित्रपटासाठी खूप प्रशंसा मिळवत आहे. प्रत्येकजण या चित्रपटासाठी कंगनाचे कौतुक करत आहे. चित्रपटात कंगनाने जय ललिताची भूमिका साकारली आहे, जी … Continue reading हिमाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केले कंगना राणावतचे कौतुक