माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह इतरांच्या बदल्यांमध्येही सहभाग : ईडी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सहभाग वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह इतरांच्या बदल्यांमध्येही होता अशी कबुली देशमुख यांचे तत्कालीन खाजगी सचिव संजीव पालांडे यांनी दिली असल्याची माहिती सक्तवसुली संचालनालय … Continue reading माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह इतरांच्या बदल्यांमध्येही सहभाग : ईडी