दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या उपसंचालक पदी गौरी मराठे

नागपूर : भारत सरकारच्या नागपूर येथील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या उपसंचालक पदावर श्रीमती गौरी मराठे पंडित (Gauri Marathe-Pandit)  यांची निवड झाली असून त्यांनी नव्या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

भारतीय माहिती सेवेत निवड झाल्यानंतर श्रीमती मराठे यांनी पुणे व नागपूर येथे आकाशवाणीचा वृत्त विभाग यशस्वीपणे सांभाळला आहे. त्या मागील अडीच वर्षापासून आकाशवाणी नागपूर केंद्राच्या वृत्त विभागात कार्यरत होत्या. त्यांना प्रसार माध्यमातील प्रदीर्घ अनुभव आहे.

After being selected in the Indian Information Service, Smt. Marathe has successfully handled the news department of All India Radio in Pune and Nagpur. She had been working in the news department of All India Radio Nagpur Centre for the past two and a half years. He has a long experience in the media.

Social Media