तीन दिवसानंतर सोने झाले स्वस्त, आतापर्यंत दर दहा ग्रॅमच्या किंमतीत 5374 रुपयांची घसरण

नवी दिल्ली :  आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे सोन्याच्या किंमती 3 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येतो. मंगळवारी कमोडिटी … Continue reading तीन दिवसानंतर सोने झाले स्वस्त, आतापर्यंत दर दहा ग्रॅमच्या किंमतीत 5374 रुपयांची घसरण