गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर

मुंबई : ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा 2024’ (2024 Golden Globe Awards Ceremony)हा जगभरातील लोकप्रिय पुरस्कार सोहळा आहे. यंदाचं या पुरस्कार सोहळ्याचं 81 वं वर्ष आहे. सिनेसृष्टीतील हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहाइमर'(Oppenheimer) आणि ‘बार्बी’ (‘Barbie’)या सिनेमांचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे.

 गोल्डन ग्लोब पुरस्कार(Golden Globe Awards) पटकावणाऱ्या विजेत्यांची संपूर्ण यादी

▪️सर्वोत्कृष्ट मोशन सिनेमा (नॉन इंग्लिश लँग्वेज) – एनाचमी ऑफ अ फॉल (नीयोन)(Anatomy of a Fall (Neon))
▪️सर्वोत्कृष्ट विनोदवीर (टीव्ही विभाग) – रिकी गर्विस(Ricky Garvis)
▪️सर्वोत्कष्ट अभिनेता (टीव्ही विभाग) – जेरेमी ऍलन व्हाइट(Jeremy Alan White)
▪️सर्वोत्कृष्ट पटकथा – जस्टिन ट्रायट, आर्थर हरारी – एनाटमी ऑफ अ फॉल(Anatomy of a Fall)
▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता टीव्ही विभाग – मॅथ्यू मॅकफॅडियन(Matthew McFadden)
▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – रॉबर्ड डाउनी (ओपनहाइमर)(Oppenheimer)
▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – डा वाइन जॉय रैंडोल्फ(Da Vine Joy Randolph)
▪️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – क्रिस्तोफर नोलन(Christopher Nolan)
▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – एलिजाबेथ डेबिकी(Elizabeth Debicki)
▪️सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन सिनेमा – द बॉय अँड द हेरॉन(The Boy and the Heron)
▪️सर्वोत्कृष्ट विनोदवीर अभिनेत्री – एम्मा स्टोन(Emma Stone)
▪️सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अॅचिवमेंट अवॉर्ड – बार्बी(‘Barbie’)

Social Media