10वी पास उमेदवारांसाठी टपाल विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

विभागाचे नाव : भारतीय डाक विभाग( Postal Department)

एकूण पदसंख्या : 78

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

अर्ज शुल्क : 100 रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

वेतनश्रेणी : 19,900 रुपये ते 63,200 रुपयांपर्यंत

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर, 208001. उत्तर प्रदेश.

Social Media