सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! बँकेत तब्बल ‘इतक्या’ जागेसाठी भरती सुरू

विभागाचे नाव : युनियन बँक ऑफ इंडिया

पदाचे नाव : अप्रेंटिस

एकूण जागा : 500

शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 20 ते 28 वर्ष

अर्ज करण्याची सुरवातीची तारीख :  28 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी unionbankofindia.co.in या वेबसाईटला भेट द्या.

Social Media