मुलांचे वजन आणि उंची वाढवणारे पदार्थ

(मुलांना सतत कफ तसेच सर्दी च्या तक्रारी नसल्यास)

  • केळी(Bananas) – कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.

banana

  • साय असलेले दूध(Milk with sai) – यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.
  • भात(rice) – यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.

bhaat

  • चिकू(Chiku) – यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.
  • मासे (Fish)- यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.

fish

  • सोयाबीन(Soybeans) – सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.

Soybeans

  • डाळ – यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.
  • चीज – यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.

cheese

  • अंडी(Eggs)- प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल.

मुलांची उंची वाढवणारे पदार्थ

  • दही(yogurt) – यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.
  • संत्री(Oranges) – यामधील व्हिटॅमिन सी मुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.
  • डाळिंब(pomegranate) – यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.

pomegranate

  • पालक(spinach) – यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.

spinach

  • पनीर(Cheese) – यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.
Social Media