AXIS बँक, PNB, HDFC आणि SBI मधील मुदत ठेवींवर मोठा नफा, जाणून घ्या नवीनतम व्याजदर

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) मुदत ठेवींवरील व्याजदर बदलले आहेत. पीएनबी 7 दिवस ते 10 वर्षांच्या मॅच्युअर होणाऱ्या मुदत ठेवींवर(Fix Deposit) 2.9% ते 5.25% दरम्यान व्याज देत आहे. … Continue reading AXIS बँक, PNB, HDFC आणि SBI मधील मुदत ठेवींवर मोठा नफा, जाणून घ्या नवीनतम व्याजदर