घाऊक महागाईत नवीन विक्रम प्रस्थापित, तेल-डाळी-भाज्यांच्या किंमतीत वाढ….

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर देशात महागाई देखील नवीन विक्रम स्थापित करीत आहे. मे महिन्यात घाऊक किंमतीवर आधारित महागाई (WPI) आतापर्यंत १२.९४ टक्क्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. यापूर्वी एप्रिल … Continue reading घाऊक महागाईत नवीन विक्रम प्रस्थापित, तेल-डाळी-भाज्यांच्या किंमतीत वाढ….