जनमनाचा संवाद..!
जागर स्त्री शक्तीचा..! या संकल्पनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील महिलांची मुलाखत घेण्याचा हा छोटासा प्रयत्न…. भाग-1 मध्ये नागपूरच्या यशोधरा राजे मुधोजी राजे भोसले (राणीसाहेब) यांची मुलाखत प्रकाशित करताना आनंद होत आहे…