Beauty Tips : जास्वंदाचा चहा त्वचेच्या सौंदर्यासाठी फायदेशीर!

सुंदर त्वचा मिळविण्यासाठी आपण सर्वजण काय नाही करत. महागडी उत्पादने आणि अनेक उपचार, सर्व गोष्टी वापरून पाहतो. बाजारात उपलब्ध असलेली सौदर्य प्रसाधने आणि महागड्या उपचारांऐवजी घरगुती उपचार अधिक सुलभ आणि खिशाला परवडणारे असतात. याशिवाय त्यांचे दुष्परिणाम देखील होत नाहीत. तुम्ही त्वचेवरील डाग नष्ट करण्यासाठी आणि त्वचेला सुंदर बनविण्यासाठी घरातील अनेक गोष्टींचा वापर केला असेलच जसे की मुल्तानी माती, बेसन, कोरफड, हळद, दही इत्यादीं…परंतु तुम्ही कधी जास्वंदाच्या फुलाचा वापर केला आहे का? जर तुम्ही त्वचेच्या सौंदर्यासाठी सोपा उपाय शोधत असाल तर, आज जाणून घेऊयात जास्वंदाच्या फुलाचे सौदर्यासाठीचे फायदे…..

Beauty Tips : घरगुती उपाय करून ओठांवर पडलेले काळे डाग करा दूर!  – 

जास्वंदाचे फायदे (benefits of hibiscus)-

जास्वंदाचे फुल एँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असते आपल्या त्वचा आणि शरीरासाठी हे फुल सर्वोत्कृष्ट आहे. यामध्ये ओमेगा-२ फॅटी ऍसिड्स आणि अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड (AHAs) आढळते, जे त्वचेला निरोगी आणि चमकदार बनविण्याचे कार्य करतात.

Beauty Tips : जाणून घ्या कारल्याचा वापर त्वचेसाठी कसा करावा…..

जास्वंदाच्या फुलाचा चहा (hibiscus tea)-

जर तुम्हालाही तुमची त्वचा सुंदर आणि चमकदार हवी असेल तर, जास्वंदाच्या फुलापासून बनलेली चहा प्या. ही चहा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

जास्वंदाचा चहा कसा बनवायचा (How is the hibiscus made?)-

जास्वंदाच्या फुलाचा चहा बनवणे खूप सोपे आहे. हे तुम्ही घरीच सहजरित्या बनवू शकता. यासाठी ३,४ जास्वंदाची फुले, लिंबू, एक मोठा चमचा मध घ्या. ही फुले दोन कप पाण्यात टाकून उकळा. जेव्हा हे पाणी अर्धे होईल तेव्हा हे गाळून त्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या.

Hibiscus Beauty Tea: Have you ever tried Hibiscus Beauty Tea?


Beauty Tips : चेहर्‍यावरील चिकटपणा दूर करण्यासाठी वापरून पहा ‘हे’ तीन फेसपॅक……

Beauty Tips : चेहर्‍यावरील चिकटपणा दूर करण्यासाठी वापरून पहा ‘हे’ तीन फेसपॅक……

नैसर्गिकरित्या त्वचा आणि केसांची समस्या दूर करण्यासाठी आवळ्याचा वापर –

Beauty Tips : मजबूत केस आणि निरोगी त्वचेसाठी असा करा आवळ्याचा वापर….

Social Media