JugJugg Jeeyo box office: ‘जुग जुग जिओ’ ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

मुंबई : अनिल कपूर(Anil Kapoor), नीतू कपूर(Neetu Kapoor), वरुण धवन(Varun Dhawan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani)स्टारर ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाने शुक्रवारी थिएटरमध्ये चांगली सुरुवात केली. पहिल्या दिवशी सुमारे 8.50 कोटी … Continue reading JugJugg Jeeyo box office: ‘जुग जुग जिओ’ ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई