अभिनेत्री काजल अग्रवालच्या मेहंदीचे छायाचित्र व्हायरल

मुंबई :  बॉलिवूडपासून साउथपर्यंतच्या चित्रपटांमध्ये धमाका करणारी प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 30  ऑक्टोबर रोजी काजल तिचा प्रियकर गौतम किचलूसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या काजल तिच्या … Continue reading अभिनेत्री काजल अग्रवालच्या मेहंदीचे छायाचित्र व्हायरल