Kashmir Files :200 कोटींचा टप्पा पार; ‘द काश्मीर फाइल्स’ने रचला इतिहास !

मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri)’द काश्मीर फाइल्स’ने(The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. कमी बजेटच्या या चित्रपटाने बुधवारी २०० कोटींचा टप्पा पार केला. 2020 आणि 2021 मध्ये, … Continue reading Kashmir Files :200 कोटींचा टप्पा पार; ‘द काश्मीर फाइल्स’ने रचला इतिहास !