तीन तिघाडा काम बिघाडा : युती-आघाडीत भाजपचेच नुकसान!?

विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवार निश्चिती आणि यादया जाहीर करणे सुरू असताना प्रामुख्याने महायुती आणि महाआघाडी या दोन राजकीय आघाड्यांमध्ये लढत होत आहे. मात्र या दोन्ही आघाड्यांमध्येही जी राजकीय समीकरणे किंवा राजकीय … Continue reading तीन तिघाडा काम बिघाडा : युती-आघाडीत भाजपचेच नुकसान!?