बारामती विरुध्द भानामती? महायुतीचा ‘जबरदस्त’ की ‘जबरदस्तीचा’ विजय म्हणायचे? : भांवावलेल्या विरोधकांसह मतदारांसमोर यक्षप्रश्न!!

२३ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला जबरदस्त बहुमत मिळाल्याचे निवडणूक निकाल समोर आले आहेत. ही निवडणूक बारामती विरुध्द भानामती? अशी ठरल्याची बोलकी प्रतिक्रिया एका मित्राने फोनवरून बोलताना … Continue reading बारामती विरुध्द भानामती? महायुतीचा ‘जबरदस्त’ की ‘जबरदस्तीचा’ विजय म्हणायचे? : भांवावलेल्या विरोधकांसह मतदारांसमोर यक्षप्रश्न!!