आहे मनोहर तरी गमते उदास…’या’ सत्तेत मन का रमत नाही?

महाराष्ट्रात महायुतीचे नवे सरकार डिसेंबर २४मध्ये सत्तेवर आले. त्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या सरकारच्या कामकाजाचे गाडे अद्याप मार्गी लागण्याची चिन्ह दिसत नाहीत. या सरकारच्या स्थापनेपासून तीन पक्षांच्या प्रमुख … Continue reading आहे मनोहर तरी गमते उदास…’या’ सत्तेत मन का रमत नाही?