अभिजात भाषा म्हणजे काय ?

काल दिनांक तीन ऑक्टोबरला भारत सरकारचे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचं जाहीर केलं. मराठी बरोबरच आसामी, प्राकृत, पाली व बंगाली ह्या भाषांना … Continue reading अभिजात भाषा म्हणजे काय ?