कृती सेनॉनचा ‘मिमी’ चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म होणार प्रदर्शित!

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन(Kriti Sanon) आता वेगळ्या अंदाजात पडद्यावर दिसून येणार आहे. यावेळी कृतीने जी भूमिका निवडली आहे ती भूमिका तिच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. या चित्रपटाचे … Continue reading कृती सेनॉनचा ‘मिमी’ चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म होणार प्रदर्शित!