मॉडर्न कंपनीची लस मुलांसाठी शंभर टक्के सुरक्षित आणि प्रभावी!

शिकागो : मॉडर्न कंपनीची लस (वॅक्सीन) मुलांसाठी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात झालेल्या लस चाचणीच्या परिणामांच्या आधारे कंपनीने म्हटले आहे की, आमची लस लहान मुलांसाठी १०० टक्के प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. ही चाचणी १२ ते १७ वर्षांच्या मुलांवर करण्यात आली होती. तसेच भारतात देखील लवकरच मुलांवर लसीची चाचणी सुरू होणार आहे. भारत सरकारने याची परवानगी दिली आहे.

मॉडर्न कपंनीची पहिली लस ९३ टक्के प्रभावी

First vaccine for modern 93 percent effective

मॉडर्न कंपनीद्वारे मुलांवर करण्यात आलेल्या वॅक्सीन चाचणीची सविस्तर माहिती देताना असे सांगितले की, या चाचणीसाठी १२ ते १७ वयोगटातील ३,७३२ मुलांना समाविष्ट करण्यात आले होते. यामध्ये २,४८८ मुलांना लसीचे दोन डोस देण्यात आले. चाचणी दरम्यान असे दिसून आले की ज्या मुलांना लसीचे डोस देण्यात आले, त्यांच्यात कोरोनाचे कोणतेच लक्षण आढळून आले नाही. तर, चाचणीत असेही दिसून आले की, मुलांना एक डोस दिल्यानंतर मॉडर्न कपंनीची पहिली लस ९३ टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले.

तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी विशेषतः सक्रिय उपाययोजना करण्याची आवश्यकता – 

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) या महिन्यात १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘फायझर-बायोएनटेक’ लसीला मंजूरी दिली आहे. अशा परिस्थितीत मॉडर्न कपंनीला मंजूरी मिळाल्यास ही अमेरिकेतील किशोरवयींसाठी दुसरी वॅक्सीन असेल. भारतासाठी देखील ही चांगली बातमी आहे, कारण तज्ञांच्या मते, तिसऱ्या लाटेत लहान मुले सर्वाधिक प्रभावित होऊ शकतात.
Moderna’s vaccine has also been found to be safe and effective for children. The trial was done on children between 12 and 17 years old.

The modern company vaccine (vaccine) has been found to be safe and effective for children. Based on the results of the vaccine test on children in the second and third phases, the company said that our vaccine has been shown to be 100 percent effective and safe for children. The test was conducted on children between the years 12 and 17 years. Also in India the vaccine test on children will start soon. This has been allowed by the Government of India.


‘फ्लू’मुळे न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस होण्याची शक्यता –

पावसाळ्यापूर्वी लहान मुलांना तापावरची (फ्लू) लस देण्यात यावी : महाराष्ट्र डॉक्टर

Social Media