मोदी सरकारकडून इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूट !: नाना पटोले.

मुंबई : केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार(Modi government) इंधन, गॅस, खाद्यतेल डाळींची महागाई करून जनतेला आर्थिक कमजोर करत आहे. कोरोनामुळे लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असताना महागाईच्या ओझ्याखाली गोरगरिब, मध्यमवर्ग, नोकरदारही … Continue reading मोदी सरकारकडून इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूट !: नाना पटोले.