किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना मिळाला ‘एमएसएमई’चा दर्जा; आता प्राधान्य तत्त्वावर बँकांकडून स्वस्त कर्जे घेण्यास सक्षम!

नवी दिल्ली : किरकोळ आणि घाऊक विक्रेते देखील आता एमएसएमईला मिळणाऱ्या सर्व फायद्यांचा लाभ घेऊ शकतील. सरकारने किरकोळ आणि घाऊक व्यवसायाला सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाचा (एमएसएमई) दर्जा दिला आहे. … Continue reading किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना मिळाला ‘एमएसएमई’चा दर्जा; आता प्राधान्य तत्त्वावर बँकांकडून स्वस्त कर्जे घेण्यास सक्षम!