‘नेपाळी’ चित्रपट पहिल्यांदाच भारतीय चित्रपटगृहात

मुंबई : येत्या २३ सप्टेंबरला ‘प्रेमगीत-३’ (Prem Geet 3) हा पहिला इंडो-नेपाळी (Indo-Nepali)हिंदी भाषेतील चित्रपट भारतीय सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. Prem Geet 3,

हा चित्रपट मोठ्या संख्येने भारतीय चित्रपट रसिकांसमोर प्रदर्शित होणार असल्याने, चित्रपटाचे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल याची उत्सुकता आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आले.

नेपाळी फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार प्रदीप खडका (Pradeep Khadka)याने प्रेमगीत सीरीजमधील पहिल्या दोन भागांबरोबरच या तिसऱ्या भागातही मुख्य भूमिका साकारली आहे. Pradeep Khadka, the biggest star in the Nepali film industry क्रिस्तीना गुरुंग (Kristina Gurung) हीने या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री साकारली आहे. भारतीय चित्रपट निर्माते सुभाष काळे, प्रशांत कुमार गुप्ता आणि सुषमा शिरोमणी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संतोष सेन (Santosh Sen)हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

 

Social Media