नाशिक व रत्नागिरीतील विविध पक्षातील पदाधिका-यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई : नाशिक(Nashik) व रत्नागिरी (Ratnagiri )जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात  प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने नाशिक … Continue reading नाशिक व रत्नागिरीतील विविध पक्षातील पदाधिका-यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश