कॉकटेल चित्रपटातील ‘वरोनिका’ने माझे व्यावसायिकदृष्ट्या आयुष्यच बदलले : दीपिका पादुकोण

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने(Deepika Padukone) तिच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. परंतु या अभिनेत्रीची एक व्यक्तीरेखा जी तिच्या कारकिर्दीसाठी महत्वाचा टप्पा असल्य़ाचे सिद्ध झाले … Continue reading कॉकटेल चित्रपटातील ‘वरोनिका’ने माझे व्यावसायिकदृष्ट्या आयुष्यच बदलले : दीपिका पादुकोण