अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे स्वप्न पूर्ण होणार

कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये सिंधुताईंच्या ९ लेकींचा थाटात साखरपुडा संपूर्ण जगभर अनाथांची माय अशी ओळख असलेल्या पद्मश्री डॉ. स्व. सौ. सिंधुताई सपकाळ(Sindhutai-Sapkal) यांच्या ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. … Continue reading अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे स्वप्न पूर्ण होणार