Petrol-diesel price hike : पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, यावेळीही 80 पैशांची वाढ; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली :  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. गेल्या 10 दिवसांत 9 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ होणार आहे. यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा 80 पैशांनी (Petrol-diesel price hike) वाढ होणार आहे.

22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 6.40 रुपयांनी वाढल्या आहेत. किमतीत वाढ झाल्यानंतर गुरुवारी दिल्लीत पेट्रोल १०१.८१ रुपये ( Petrol-price) आणि डिझेल ९३.०७ रुपये प्रति लिटर (diesel price) असेल.


GST Rules: 1 एप्रिलपासून बदलणार GST नियम, भारतात लाखो कंपन्या होणार प्रभावित 

अनिल अंबानींनी रिलायन्स पॉवर आणि आर-इन्फ्रामधील संचालकपदाचा दिला राजीनामा 

Children’s Mutual Fund: 10,000 रुपये मासिक SIP सात वर्षांत 11.74 लाख रुपये; कसे ते जाणून घ्या

Social Media