Petrol-diesel price hike : पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, यावेळीही 80 पैशांची वाढ; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली :  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. गेल्या 10 दिवसांत 9 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोल … Continue reading Petrol-diesel price hike : पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, यावेळीही 80 पैशांची वाढ; जाणून घ्या नवीन दर