PETROL-DIESEL PRICE HIKE : 137 दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (PETROL-DIESEL PRICE HIKE) चार महिन्यांत पहिल्यांदाच मंगळवारी वाढ करण्यात आली. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे 80 पैशांनी … Continue reading PETROL-DIESEL PRICE HIKE : 137 दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ