या उन्हाळ्यात उटी ते पुडुचेरी आणि कोईम्बतूर अशी करा भ्रमंती

मुंबई : या उन्हाळ्यात तुम्ही दक्षिण भारताचा दौरा केलाच पाहिजे. तुम्ही तामिळनाडूतील विविध पर्यटन स्थळांच्या फेरफटका मारून या ठिकाणच्या सौंदर्याची ओळख करून घेऊ शकता. वास्तविक, तामिळनाडू हे दक्षिण भारतातील सुंदर … Continue reading या उन्हाळ्यात उटी ते पुडुचेरी आणि कोईम्बतूर अशी करा भ्रमंती